state commission women

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Jun 29, 2023, 03:57 PM IST
Getting married to twin sisters has come to an end, 'this' action will be taken PT57S

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं

Oct 20, 2021, 06:55 PM IST

राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर मोठी जबाबदारी

Oct 13, 2021, 10:26 PM IST

राज्‍य महिला आयोग महिला दिनी देणार महिलांसाठी ‘सुहिता’ ही नवी मैत्रीण

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी जाहीर केले आहे.

Mar 7, 2018, 01:39 PM IST

सुशीबेन शहा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. गेल्या साडे चार वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dec 31, 2013, 08:14 PM IST

काँग्रेसला निर्मला सामंत यांचा घरचा आहेर, सोनिया-राहुल गांधी टार्गेट

राज्य महिला आयोगाचं गठन न करणारं महाराष्ट्र सरकार महिलांच्या प्रश्नाविषयी असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी टार्गेट केलं.

Dec 27, 2013, 09:32 AM IST