star player

पांड्याने नताशाला पोटगी म्हणून खरंच 70% संपत्ती दिली, तर त्याच्याकडे किती पैसे उरतील?

70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे. पण पंड्याची 70 टक्के संपत्ती म्हणजे नेमकी किती रक्कम त्याला नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..

May 27, 2024, 03:38 PM IST

बांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?

रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे.

Dec 8, 2022, 10:20 PM IST

T20 World Cup: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट!

 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. 

Oct 19, 2022, 05:50 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू करणार डेब्यू!

बीसीसीआयने दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश केला आहे. 

Oct 9, 2022, 08:33 AM IST

'हा' स्टार खेळाडू स्वतःच्याच लग्नात गैरहजर; लग्नाच्या विधींसाठी भावाला पाठवलं आणि...

या खेळाडूने आपल्या हनिमूनबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

Aug 18, 2022, 01:33 PM IST

IND vs WI: टीम इंडियात विराट कोहलची जागा धोक्यात?

टीम इंडियात तिसऱ्या जागेसाठी सध्या अनेक दावेदार आहेत. विराट सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे अनेक युवा खेळाडू त्याची जागा घेऊ शकतात.

Jul 18, 2022, 10:26 PM IST

अंतर्वस्त्रांचे मॉडेलिंग करणाऱ्या खेळाडूने असा ड्रेस घातला की, अंपायर म्हटले प्लीज बदलून या...

 Camila Giorgi French Open 2022 : अंतर्वस्त्रांचे मॉडेलिंग करणारी इटलीची सुंदर खेळाडू कॅमिला जिओर्गी अलीकडेच तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली होती. 

Jun 2, 2022, 11:13 AM IST

कोरोना वॅक्सीन घेण्यास टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा नकार, या स्पर्धेतून बाहेर

बीसीसीआयच्या एसओपीमध्ये राज्य संघटनांना कोविड 19 प्रोटोकॉल नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

Nov 13, 2021, 02:55 PM IST

IPL मुळे भारतीय संघाला मिळाला आणखी एक स्टार खेळाडू

हा खेळाडू येत्या काळात टीम इंडियासाठी मोठे शस्त्र ठरू शकतो. भविष्यात भारताचा मोठा क्रिकेट स्टार होण्याची त्याच्यात क्षमता आहे.

Oct 2, 2021, 08:31 PM IST