st staff strike

अरे व्वा, मस्तच ! शिक्षकाचा असा जुगाड लयभारी, कल्पनाशक्तीला मिळतेय दाद

Teacher created a four-tiered trolley : संपामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने या नव्या जुगाडाचे कौतुक होत आहे.

Apr 7, 2022, 10:15 AM IST

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाबाबतची महत्वाची बातमी

ST Merger News : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Apr 6, 2022, 07:50 AM IST

एसटी विलिनीकरण : आजही निकाल नाहीच, पुढील सुनावणी ११ मार्चला

एसटी विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालाबाबत सरकारने न्यायालयाला महत्वाची माहिती दिलीय.

Feb 25, 2022, 06:29 PM IST

एसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी

ST Employees strike : एसटी विलिनीकरणाबाबत (ST Merger) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालाबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.

Feb 25, 2022, 03:34 PM IST

एसटी संपाबाबत महत्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर 22 फेब्रुवारीला सुनावणी

ST Strike News : एसटी संपाबाबत (ST Strike ) तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे 

Feb 18, 2022, 08:12 AM IST