st exam

एसटीच्या वाहक, चालक परीक्षा निकालात मोठा घोळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वाहक, चालक परीक्षेत अजब कारभार उघड झाला आहे. 

Aug 22, 2019, 10:52 PM IST

एसटी परीक्षा नियंत्रकाच्या मनमानीचा मराठी मुलांना फटका

एस टी महामंडळाच्या परीक्षा घेणाऱ्या खाजगी यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक मराठी मुले परिक्षेपासून वंचित राहिली आहेत. परिवहन मंडळाच्या विविध पदासाठी लेखी परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पत्रे आलीत. पण सुरक्षा रक्षकांनी अनेकांना परीक्षेलाच बसू दिले नाही. दुसरीकडे परभणीमध्येही अनेक परीक्षेला आलेल्या अनेक उमेदवारांचे नुकसान झाले आहे. 

Nov 8, 2017, 01:57 PM IST