sri lanka vs bangaldesh

निडास ट्रॉफी : विजयानंतर मुशफिकुरचा 'नागीण डान्स'

निडास ट्रॉफीच्या टी-२० सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केले.  विकेटकीपर आणि फलंदाज मुशफिकुर रहमान हा विजयाचा शिल्पकार ठरला. मुशफिकुरचा या विजयादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाला आहे.

Mar 11, 2018, 12:40 PM IST