एसआरए प्रकरणी ३ जणांविरोधात तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:22 PM ISTमुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी
मुंबईप्रमाणेच ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
Sep 10, 2014, 08:57 AM ISTएसआरएची १७ हजार घरे वापराविना!
मुंबईत एकीकडं घरांची मारामार असताना माहुल भागात एसआरएची सुमारे 17 हजार घरे वापराविना पडून आहेत. यातील बावीसशे घरे पोलिसांनाही दिली जाणारेत. परंतु एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरे पडून आहेत.
Mar 27, 2013, 11:18 PM ISTएस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा म्हणजेच एस.आर.ए.चा आणखी एक प्रताप पुण्यात पुढे आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तीना पात्र ठरवण्यात आलंय. त्यासाठी या मृत व्यक्तींची संमती मिळवण्याचा चमत्कारही एसआरएनं करून दाखवलाय.
May 24, 2012, 02:07 PM IST