'स्क्विड गेम 3'ची रिलीज डेट जाहीर; या दिवशी होणार अंतिम फेरीचा प्रवास सुरु
नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय 'Squid Game' सिरीजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट आता जाहीर झाली आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी सीझन 2 चा प्रीमियर झाल्यानंतर, चाहत्यांनी तिसऱ्या सीझनच्या कधी येणार याची उत्कंठेने वाट पाहिली होती आणि आता या सीझनची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Jan 31, 2025, 01:11 PM IST'स्क्विड गेम 2' पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला... 'या' दिवशी सुरू होणार धडकी भरवणारा खेळ
Squid Game 2 Release: स्क्विड गेमचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा नुकतीच झाली आहे. या सिरिजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
Jun 19, 2023, 02:24 PM ISTSquid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप
Squid Game पाहिला असेल किंवा नसेल 'ही' बातमी वाचा
Nov 26, 2022, 12:35 PM IST