Splendor आणि Platina ला फोडला घाम, 50 लाख लोकांनी 'या' बाईकला दिली पसंती, ठरली भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक
Cheapest Sports Bike in India: टीव्हीएस अपाचेने (TVS Apache) पुन्हा एकदा विक्रीचा रेकॉर्ड तोडला आहे. जगातील 60 देशांमध्ये विकली जाणाऱ्या Apache ने आतापर्यंत 50 लाख युनिट्सची विक्री करत नवा रेकॉर्ड केला आहे.
Apr 6, 2023, 03:55 PM IST
हिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं आणखी एक व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
हिरो मोटोकॉर्पने लोकप्रिय 125 सीसी कम्यूटर सुपर स्प्लेंडर बाइकचं नवं व्हेरियंट लाँच केलं आहे.
Jul 26, 2022, 12:25 PM ISTमहाराष्ट्राच्या पुरातत्व वैभवात भर! आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे.
Jun 16, 2022, 03:46 PM ISTसर्वाधिक मायलेज देणारी 'स्प्लेंडर आय स्मार्ट'
हिरो मोटो कॉर्प आपली एक नवीन बाईक लवकरच बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. आपली ही नवीन बाईक जगभरात इतर बाईकपेक्षा सर्वाधिक मायलेज देणारी बाईक असेल असा दावा, 'हिरो'नं केलाय.
Apr 6, 2015, 01:30 PM IST