सोप्या योगासनाने वाढवा आपलं पौरुषत्व
हल्लीच्या काळात कामाचे वाढते तास, ताण-तणाव, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, जीन्ससारखे तंग कपडे यांचा परिणाम पुरूषांच्या पौरुषत्वावर होत असतो. अन्नामुळे ताकद निर्माण होत असते आणि तसंच वीर्यवृद्धीही होत असते.
Oct 31, 2012, 04:27 PM ISTनिसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं
भविष्यात आपत्याला जन्म देण्यासाठी स्त्री-पुरुषांची खरचं गरज उरणार नाही ? विज्ञानाने खरंच इतकी प्रगती केलीय की ज्याच्या मदतीने कृत्रिमरित्या मुलं जन्माला येवू शकेल...
Aug 23, 2012, 12:04 AM ISTप्रयोगशाळेत कृत्रिम शुक्रजंतू तयार
शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रयोगशाळेत उंदराचे शुक्राणु निर्माण करण्यात यश मिळालं आहे. आता शास्त्रज्ञांचा दावा आहे की यातून माणसांचे कृत्रिम शुक्राणु जन्माला घालणं शक्य होऊ शकतं. यामुळे लाखो निपुत्रिक पुरूषांना आपल्या बाळाचे बाप बनणं शक्य होणार आहे.
Jan 7, 2012, 01:35 PM IST