special

'या' भारतीयांना 23 डिसेंबर ते 6 जानेवारी सुट्टी जाहीर! थेट पुढल्या वर्षी ऑफिस; नव्या वादाला फुटलं तोंड

Indian Corporate Work Culture: या सुट्ट्यासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Dec 24, 2024, 08:55 AM IST

होळीच्या Reel मध्ये साडी नेसून स्टंटबाजी करताना घडला भलताच प्रकार! 'तो' Video Viral

Viral Video Holi Special Reel Went Wrong: या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असले तरी अनेकांनी या व्हिडीओवरुन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीला सुनावल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी याला वेडेपणा म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 11:03 AM IST

भारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'

Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...

Jan 24, 2024, 03:06 PM IST

ही सौंदर्यवती रिंकूची जबरा फॅन! सामन्यांना आवर्जून हजेरी लावते

Rinku Singh Special Fan: रिंकूने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात फलंदाजी करताना चमकदार कामगिरी करत सर्वांनाच भूरळ घातली.

Aug 21, 2023, 01:10 PM IST

Chanakya Niti: 'अशा' पुरुषांकडे आपोआप खेचल्या जातात महिला; चाणक्यांनी सांगितल्या खास गोष्टी

Chanakya Niti: कोणी चाणक्याच्या नीती आत्मसात केली तर तो एक चांगला माणूस बनू शकतो. चाणक्याची ( Chanakya Niti ) धोरणं माणसाला प्रत्येक कठीण प्रसंगातून आणि प्रत्येक टप्प्यावर बाहेर काढण्यासाठी पुरेशी आहेत. 

Jul 3, 2023, 10:02 PM IST

Virat Kohli Birthday: "आज तू जो काही आहेस...", युवराजकडून लाडक्या चिकूसाठी 'तो' खास VIDEO शेअर!

Virat Kohlis 34th Birthday : आज किंग कोहलीचा बर्थडे...विराट आणि युवराज (Yuvraj Virat) या दोघांची यारी म्हणजे क्रिकेटमधील नंबर 1 यारी... लाडक्या चिकूच्या बर्थडेला युवराजकडून खास पोस्ट शेअर...

Nov 5, 2022, 05:00 PM IST

भर कार्यक्रमात गोविंदाने केलं बायकोला KISS, पोरगीही लाजली, पाहा Video

Govinda : इंडियन आयडॉल 13 च्या मंचावर गोविंदा आला होता. त्यावेळी पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर नाचताना आणि रोमँटिक होताना दिसला. त्यावेळी गोविंदाने पत्नीचं चुंबन घेतलं...

Oct 21, 2022, 08:20 PM IST

प्रचंड व्हायरल होतोय 'या' वडापावचा Video; असं काय स्पेशल आहे 'या' वडापावमध्ये, पाहाच!

नुकतंच सोशल मीडियावर एक वडापावचा व्हिडीयो व्हायरल होतोय...

Sep 10, 2022, 03:03 PM IST

Sara Tendulkar कडून आपल्या प्रेमाची कबुली, म्हणाली...

सध्या साराने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील तिचे खूप कौतुक केलं आहे.

Apr 18, 2022, 04:58 PM IST

'मी निःशब्द...', आमिर खानकडून नागराजच्या 'झुंड'चं कौतुक

नागराजच्या मराठी सिनेमात आमिर खानला करायचंय काम

Mar 2, 2022, 11:34 AM IST