speaker of the assembly

BUDJET SESSION 2022 : काँग्रेस मंत्र्यांमध्ये अंतर्गत फेरबदलाची शक्यता? हे होणार विधानसभा अध्यक्ष?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्चनंतर राज्यात बदल होतील असं मध्यतंरी म्हटलं होतं. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनेच घेण्याचा आग्रह धरला तर निवडणुकीत काही गडबड होऊ नये यासाठी नाना पटोले यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय.

Mar 3, 2022, 07:15 PM IST

आता 'या' निवडणुकीवरुन चंद्रकांत पाटील यांचं मविआला थेट आव्हान

विधान परिषदेच्या 6 जागांपैकी 4 जागा भाजपने जिंकल्या आहेत

Dec 14, 2021, 07:56 PM IST