sparrows

उंदीर, साप, चिमणी आणि आता बेडूक... प्राणी संग्रहालयात नाही तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारात सापडतात हे प्राणी

अ अननसाचा... ब बदकाचा... शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत.  पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा... च चिमणीचा... उ उंदराचा.... स सापाचा... पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.

Jul 13, 2024, 11:47 PM IST

China Sparrow War: चीननं चिमण्यांविरूद्ध युद्ध का पुकारलं होतं?

World Sparrow Day 2023: आज जागतिक चिमणी दिवस आहे. आज आपल्याला चिमण्या जवळपास नामशेष झाल्या आहे. माणसांच्या विकासाच्या हट्टापायी या चिमण्या (Sparrows) दुर्मिळ होत जात आहे. परंतु या चिमण्यांचा इतका त्रास चीनलाही होऊ लागला होता की एकेकाळी त्यांना मारण्याचा (China War Against Sparrow) आदेश देण्यात आला होता. 

Mar 20, 2023, 10:33 AM IST

चिमण्या वाढवण्यासाठी पोलिसांचा उपक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 01:05 PM IST