south africa cricket team new coaches

ठरलं! आता दोन कर्णधारांबरोबरच टेस्ट आणि वन डेसाठी दोन वेगळे कोच

येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ कसून तयारीला लागल्याचं दिसत आहे. आगामी वर्ल्ड कपच्या डोळ्यापुढे ठेवत संघ व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. 

Jan 17, 2023, 08:10 PM IST