दिवसा ढवळ्या झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया
दिवसा ढवळ्या झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया
Jun 29, 2024, 01:08 PM ISTAnxiety Tips : तुम्हालाही Anxiety मुळे होतोय त्रास? सुटका मिळवण्यासाठी जरुर करा 'हे' उपाय
Anxiety पासून सुटका मिळवायची असल्यास 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 10, 2022, 11:02 AM IST#DeepSleep टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाही? वापरा या टिप्स, शेवटची टीप आहे भन्नाट
Tips for sound sleep : सध्या आपल्या सर्वांना रात्री उशिरापर्यंत जागायची वाईट सवय लागली आहे. अनेकांना सोशल मीडियामुळे, त्यावरील रिल्समुळे, अनेकांना घरच्या टेन्शनमुळे किंवा ऑफिसच्या टेन्शनमुळे रात्री झोप येत नाही. अशात रात्री वेळेत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घेऊया.
Nov 15, 2022, 10:57 PM ISTHealth TIps:रात्री तुम्हालाही होतोय का हा त्रास..करून पहा या Poses
धकाधकीच्या जगात ताणाचं प्रमाण इतकं वाढलयं कि खूप थकूनसुद्धा शांत झोप लागत नाही, मग आपण मोबाईल चाळत बसतो, रात्र-रात्र जागुन काढतो कळत-नकळत आरोग्यावर मात्र त्याचा वाईट परिणाम होतो.
Oct 25, 2022, 06:44 PM ISTशांत झोपेसाठी या ५ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!
आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच.
Apr 11, 2018, 09:21 PM ISTगाढ झोप हवी असेल तर...
गाढ झोप हवी असल्यास रात्री १० वाजता झोपावे. रात्री ९ वाजून १० मिनिटांनी एक कप चहा प्यावा आणि पायजमा घालून झोपावे. यामुळे झोप चांगली लागते.
Mar 6, 2012, 03:14 PM IST