दिवसा जेवल्यानंतर अनेकांना झोपण्याची सवय असते.
कामानंतर थोडा वेळ आराम करण्याची अनेकांना सवय असते
खरं तर झोप ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. झोप बूस्टर डोसप्रमाणे आहे
दिवसा झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण एखादा व्यक्ती किती तास झोपतो यावर अवलंबून आहे
रिपोर्टनुसार, दिवसात 10 ते 15 मिनिट झोपणे चांगले असते.
एखादा व्यक्ती 3 ते 4 तासापर्यंत झोपत असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)