sonu sud

मृतदेहांवर अंतिमसंस्कार मोफत करावं; सोनू सुदची सरकारकडे मागणी

अंतिमसंस्कारसाठी लोकांकडे पैसे तर नाहीचं पण अग्नी देण्यासाठी पण रांग लावावी लागत आहे.

May 2, 2021, 04:46 PM IST

व्हिडिओ : धम्माल 'तुतक तुतक तुतिया'चा ट्रेलर पाहिलात?

अभिनेता सोनू सूद होम प्रोडक्शनच्या 'तुतक तुतक तुतिया' या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Sep 10, 2016, 10:59 PM IST

शाहरुख-दीपिकाच्या `हॅप्पी न्यू -इअर`चं पोस्टर रिलीज

फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खानचा सध्या चर्चेत असलेला `हॅप्पी न्यू -इअर`चं या चित्रपटाचे पोस्टर न्यू इअरच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर एक फुल पेज अॅडप्रमाणं असून १ जानेवारी रोजी वृत्तपत्र छापण्यात आलं. या व्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटरवर या पोस्टरचं प्रमोशन एका नवीन शैलीत करण्यात आलं. या पोस्टरवर चित्रपटातील स्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांचे ऑटोग्राफ देखील छापण्यात आले आहेत.

Jan 2, 2014, 08:46 PM IST