अभिनेत्रीने मुलीला दिलं ग्रहावरुन खास नाव; जीवनावर प्रभाव करणाऱ्या नक्षत्रांवरुन मुलांना द्या अर्थपूर्ण नावं
'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल आई झाली आहे. तिने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने लेकीला एका ग्रहावरुन नाव दिलं आहे. ते नाव काय आणि ग्रह, नक्षत्रावरुन इतर सुंदर नावे कोणती ती पाहा?
Dec 2, 2024, 12:23 PM IST