sonam kapoor with husband anand ahuja

कमी उंचीवरून सोनमचा पती ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'आई आणि मुलगा'

Anil Kapoor and Anand Ahuja: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'थॅंक्यू फॉर कमिंग' या चित्रपटाची. त्यातून सध्या या चित्रपटाच्या निमित्तानं फारच लोकप्रिय अभिनेत्रींची भट्टी जमली आहे. यावेळी या चित्रपटाचा प्रमियर झाला त्यावेळी अभिनेते अनिल कपूर आणि सोनमचा नवरा आनंद अहूजा यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 

Oct 4, 2023, 05:56 PM IST