sonam kapoor wedding

नकळत फराह खानने दिले सोनम कपूरच्या लग्नाचे संकेत

सध्या अनिल कपूर यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूर पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये बोलताना कोरिओग्राफर फराह खानने सोनमच्य लग्नाच्या बातमीवर मोहर  लावली आहे.  

Apr 18, 2018, 02:57 PM IST

सोनम कपूर आणि आनंद अहुजा बोहल्यावर चढायला सज्ज !

बॉलिवूडमधील अजून एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Feb 2, 2018, 03:44 PM IST