sonakshi zaheer iqbal

लग्नानंतर दोन महिन्यातच सोनाक्षी आणि इक्बालमध्ये बिनसलं? घर विकायला काढल्याने चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) 2023 मध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिम (Bandra West) भागात अपार्टमेंट विकत घेतलं होतं. या घऱातून वांद्रे-वरळी सी-लिंक आणि माहीमची खाडी दिसते. 

 

Aug 20, 2024, 06:19 PM IST