solar eclipse 2023 timing

Surya Grahan 2023 : शनि अमावस्येला 100 वर्षांनी सूर्यग्रहण, 'या' राशींच्या लोकांच्या संपत्ती होणार प्रचंड वाढ

Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. हे जरी भारतात दिसणार नसलं तरी याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. 

Oct 14, 2023, 05:00 AM IST

Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' लोकांनी राहावं सावधान

Solar Eclipse 2023 : आजचं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे काही राशींना आज सावध राहावं लागणार आहे. 

Oct 14, 2023, 04:00 AM IST

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला 'या' 6 राशींवर असणार Shani ची वाईट नजर

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणामुळे सूर्यावर राहू-केतूची सावली आणि शनीच्या (Shani Jayanti 2023) प्रतिगामी सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येणार आहे. पण 6 राशींवर शनीची व्रकदृष्टी (Shani Vakri) दिसून येणार आहे. 

Apr 20, 2023, 09:00 AM IST

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 84 वर्षांनंतर हंसराज योग! 'या' राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Surya Grahan Effects on Zodiac Signs : एखाद्या चांगल्या कामाला विघ्न आलं की आपण सहज बोलून जातो ग्रहण लागलं. ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. जरी सूर्यग्रहण (#SolarEclipse2023) शुभ मानलं जातं नाही, तरीदेखी काही राशींच्या लोकांसाठी ते भाग्यशाली ठरणार आहे. (According to Astrology)

Apr 20, 2023, 07:14 AM IST

Surya Grahan 2023 : आज100 वर्षांत पहिल्यांदाच 'हायब्रीड सूर्यग्रहण'! भारतात ग्रहण दिसणार का?

Solar Eclipse 2023 : गुरुवारी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) असणार आहे. यंदाचं सूर्यग्रहण खूप खास आहे कारण 100 वर्षांनंतर अद्भुत सूर्यग्रहण असणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार का? जाणून घ्या ग्रहणासंबंधित संपूर्ण गोष्टी 

Apr 19, 2023, 11:21 AM IST