smoking cigarettes

तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार

Tea and Cigarette Side Effects : चहा - सुट्टा हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं समोर आलंय. या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळ तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या राहते. 

Dec 15, 2024, 07:24 PM IST

Smoking Side Effects: एक सिगारेट ओढल्याने तो मुका झाला! त्याची परिस्थिती पाहून डॉक्टरही चक्रावले

Side Effects Of Smoking Cigarettes: धुम्रपान करण्याचे साईड इफेक्ट्स याबद्दल आपण यापूर्वी अनेकदा ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं असेल. मात्र गुजरातमधील राजकोटमध्ये घडलेला हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.

Mar 4, 2023, 06:39 PM IST

ई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम

तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.

Oct 7, 2022, 05:05 PM IST

कोल्हापूरात चाललंय काय? डिजेच्या तालावर सिगरेट ओढत तरुणींचा अश्लिल डान्स, पाहा Video

धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव आणि उघडपणे धूम्रपान 

Aug 16, 2022, 01:47 PM IST