शाब्बास! 32 वर्षांपूर्वी या भारतीयानं लावला ई-मेलचा शोध
आज ईमेल ३२ वर्षांचा झालाय. आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन- भारतीयानं जगाला दिलेली देणगी आहे, हे फारच कमी जणांना माहीत असेल. व्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच १९७८ मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम १४ वर्षांचे होते!
Aug 31, 2014, 07:10 PM IST