smart glass

2050 पर्यंत तुमच्या हातातील स्मार्टफोनची जागा घेतील 'हे' डिव्हाइस

आजच्या जगात बहुतांशजण स्मार्टफोन वापरतात. फोन कॉल्सपासून ईमेल, मुव्ही पाहण्यापर्यंतची सर्व कामे स्मार्टफोनवर होतात. पण 2050 पर्यंत अशी वेळ येईल की तुमच्या हातात स्मार्टफोन नसेल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का?2050 साल येईपर्यंत अनेक डिव्हाइस स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. एआयने यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलंय. स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकरसारखे वियरेबल डिवाइसचा उपयोग वाढणार आहे. ऑगमेंटेंड रियालिटी डिवायसेसचा वापरदेखील वाढू शकतो. 2035 ते 2045 च्या दरम्यान ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस डिवाइसचा वापर वाढेल.

Nov 10, 2024, 03:30 PM IST

कॉल घेण्यासाठी स्मार्टफोनची गरज लागणार नाही! हा 'स्मार्ट' चष्मा करेल तुमचं काम सोप...

Noise i1 Smart Glass : आजकाल असे उत्तम दर्जाचे चष्मे बाजारात दाखल झाले आहेत, जे स्मार्टफोनच्या अनेक वैशिष्ट्यांसोबत आहेत.

Jun 21, 2022, 11:38 PM IST