sleeper class

अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या टॉप 12 सुविधा, पुन्हा पुन्हा कराल प्रवास!

Amrit Bharat Express: अमृत भारतमध्ये 12 स्लीपर आणि 8 अनारक्षित डबे असतील. तसेच 2 डबे सामानासाठी असतील. यात 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर टॅप, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटवर चार्जर, आधुनिक स्विच आणि पंखे आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा असेल.

Dec 26, 2023, 04:42 PM IST

'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या

Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.

Nov 26, 2023, 07:34 AM IST

एक ट्रेन बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहितीये का? Vande Bharat ची किंमत पाहून बसेल धक्का

Indian Railway Coaches Price: सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. तसेच सर्वात स्वस्त रेल्वे प्रवासासाठीही जगभरात भारतीय रेल्वे ओळखली जाते. मात्र प्रवाशांना स्वस्तात ज्या रेल्वेच्या डब्यांमधून प्रवास करता येतो ते डबे आणि ट्रेन बनवण्यासाठी नेमका किती खर्च येतो तुम्हाला ठाऊक आहे का?

Jun 21, 2023, 06:08 PM IST

Indian Railway : स्लीपर क्लासच्या दरांत करा AC कोचमधून प्रवास, या गाडीला 3 टायर इकॉनॉमी कोच

 IRCTC New Updates: भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टायर इकॉनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे. (IRCTC New Facility)  

Oct 5, 2021, 11:51 AM IST

जनरल तिकीटावर स्लीपर कोचमधून नाईलाजास्तव प्रवास करण्याची वेळ आली तर दंड वाचवू शकता

तुम्ही नाईलाज म्हणून जर जनरलच्या तिकीटावर स्लीपर किंवा एसी कोचमध्ये चढला असाल, तर तात्काळ टीटीईशी संपर्क साधा. 

Jul 14, 2021, 10:47 PM IST

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर. रेल्वे प्रवाशांसाठी नवी इकॉनॉमी एसी श्रेणी सुरु केली जाणार आहे. 

Jul 3, 2017, 08:47 PM IST