जपानी तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला! 12 वर्षापासून पाळतोय 'ही' दिनचर्या!
Daisuke Hori sleep routine: तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान 8 तास तरी झोप असावी असं तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असं म्हणतात. पण..
Sep 3, 2024, 11:13 AM ISTतुम्हालाही लाइट लावून झोपण्याची सवय आहे का? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
तुम्हालाही रात्री झोपताना थोडा तरी उजेट लागतो का. पण रात्री लाइट लावून झोपण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Jun 24, 2024, 05:54 PM ISTदिवसातून किती तास उभे रहावे? बसावे आणि झोपावे? संशोधकांनीच सांगितला फॉर्म्युला
Research About Daily Routine : ऍक्टिव असणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगलेच असते. पण किती तास बसावे, उभे राहावे आणि झोपावे, हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन अभ्यासात याबाबत खुलासा.
May 5, 2024, 02:49 PM IST'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Apr 22, 2024, 07:01 PM ISTSleeping Habits : तुम्ही देखील दररोज 7 तासांपेक्षा कमी झोपता? काळजी घ्या अन्यथा
Sleeping Habits : चांगली झोप ही आपल्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. मन ताजेतवाने राहण्यासोबत आणि शरीरासाठीही ती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही दररोज 7 तासांपेक्षा की झोप घेत असाल तर तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतात.
Nov 25, 2023, 06:29 PM IST