Eating Tips: डायनिंग टेबलवर जेवायला बसता की जमिनीवर? काय आहेत फायदे तोटे जाणून घ्या
नीट बसून जेवण केलं नाही तर पचन व्यवस्था बिघडते. आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो, अशा स्थितीत बहुतेक आरोग्य तज्ज्ञ जमिनीवर मांडी घालून जेवण्याचा सल्ला देतात.
Oct 7, 2022, 02:32 PM IST