10 वर्षांनी 20 लाख हवे असतील तर आता दरमहा किती गुंतवायला हवेत?
SIP Calculator:अशाने 10 वर्षांनी तुम्हाला 20 लाख 21 हजार 350रुपये मिळतील. यातील 10 लाख 44 हजार ही तुमची गुंतवणूक असेल. तर 9 लाख 77 हजार 350 रुपये इतके व्याज मिळेल. म्युच्युअल फंड गुंतणवूक ही जोखमीच्या अधिन असते. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.
May 30, 2024, 09:38 PM IST25 व्या वर्षी 2 हजाराने सुरु करा SIP, 60 व्या वर्षी व्हाल 2 कोटींचे मालक; 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल!
एका सुत्राचे तुम्हाला पालन करावे लागेल. ज्यामुळे तुम्ही वृद्धापकाळात करोडो रुपयांचा निधी जमा करून शांततेत आयुष्य जगू शकता.
Apr 7, 2024, 02:20 PM ISTSIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा
Systematic Investment Plan: 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात
Mar 31, 2024, 05:45 AM IST10 वर्षात हवाय 50 लाखाचा फंड? दरमहा इतके रुपये गुंतवा!
म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करु शकतात. पारंपारिक गुंतवणीपेक्षा हे चांगले रिटर्न देते. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर 12 ते 17 टक्के रिटर्न मिळतात. पॉलिसी बाजारनुसार, 12 टक्के रिटर्ननुसार 10 वर्षे गुंतवणूक केल्यास 50 लाखाचा फंड तयार करण्यास महिन्याला 21, 500 रुपयांची एसआयपी करावी लागेल.
Mar 15, 2024, 09:48 PM ISTतिशीत गुंतवणूक सुरु करा 45 व्या वर्षी व्हाल करोडपती, 15 वर्षात श्रीमंत होण्याचा फॉर्मुला!
कमी कालावधीत जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला अग्रेसीव्ह गुंतवणूकदार व्हावे लागेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.
Mar 9, 2024, 08:55 PM ISTSIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे
SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे
Jun 22, 2023, 04:26 PM ISTBest Investment SIP: करोडपती व्हायचेय, म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना करा एवढीच गुंतवणूक
SIP Investment in Next 10 Years: आपल्या एसआयपीमधून खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून आपल्यालाही दीर्घ कालीन गुंतवणूक (SIP Investment) करता येते. तुम्ही महिन्याला जर का थोडीतरी इव्हेसमेंट सुरू केलीत तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा (Best Investment Tips) होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या नव्या योजनेबद्दल.
Mar 4, 2023, 04:40 PM ISTSIP त 500 रूपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवले करोडपती, जाणून घ्या
Systematic Investment Plan (SIP) : चांगल्या आर्थिक माहितीचा किंवा मार्केट तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. अशा कोणत्याही गुंतवणुकीसाठी तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.
Feb 6, 2023, 05:37 PM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTकेवळ 500 रुपयांत पैसे दुप्पट - तिप्पट करण्याचा हा मस्त फॉर्म्युला, जाणून घ्या
How to double your Money: आपले पैसे कसे दुप्पट होतील, असे प्रत्येकालाच वाटत असतात. आपण बर्याच वेळा आपल्या मित्रांना किंवा ओळखीच्या लोकांना स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल (SIP) बोलताना ऐकले असेल.
Jul 10, 2021, 12:15 PM IST