sion hospital job 2023

BMC Job: मुंबई पालिकेच्या रुग्णालयात नोकरीची संधी, 80 हजारांपर्यंत मिळेल पगार

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. पालिकेच्या सायन रुग्णालया अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती निघाली आहे. येथे नोकरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार २४ हजार २०० ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Jun 17, 2023, 04:07 PM IST