आज मध्यरात्री पासून सायन उड्डाण पुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
Entry of heavy vehicles prohibited on Sion flyover from midnight today
Jun 20, 2024, 10:10 AM ISTसायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, १७ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
मुंबईकरांची गैरसोय
Feb 14, 2020, 09:41 AM ISTमुंबई | सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त कधी?
मुंबई | सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त कधी?
Nov 15, 2019, 06:55 PM ISTमुंबई । सायन उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार
सायन उड्डाणपूल दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिल २०१९ पासून हाती घेण्यात येणार आहे. साधारणत: दोन महिन्याच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. त्यांच्या अहवालानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Mar 29, 2019, 08:00 PM ISTमुंबईतील सायन उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार
सायन उड्डाणपूल दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Mar 29, 2019, 07:57 PM ISTसायनचा उड्डाणपूल १ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद
मुंबईकरांना वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागण्याची शक्यता
Nov 13, 2018, 06:00 PM IST