sini shetty

Miss World 2024 : चेक रिपब्लिकच्या Krystyna Pyszkovaने जिंकला 71 वा मिस वर्ल्डचा ताज

Miss World 2024 Winner: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले पार पडला. ज्यामध्ये 117 देशांतील सुंदरींनी भाग घेतला. त्यापैकी एक भारताची सिनी शेट्टी होती, जी टॉप 4 मधून बाहेर पडली. या स्पर्धेचा मुकुट चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा जिंकली.

Mar 10, 2024, 06:33 AM IST

Sini Shetty Dance Video: मिस इंडियाचा जुना डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

सिनी शेट्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फेमिना मिस इंडिया सिनी शेट्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jul 6, 2022, 04:55 PM IST