सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.
Oct 3, 2024, 05:43 PM ISTहार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
Sep 30, 2024, 08:15 PM ISTपरफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार
Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले.
May 31, 2024, 06:01 PM ISTSilent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..
Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: ही व्यक्ती त्याच्या दुचाकीवरुन जात असताना अचानक तोल जावून भररस्त्यात पडली. या व्यक्तीची शुद्ध हरपल्यानंतर स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.
May 8, 2024, 11:48 AM ISTकोणतीही लक्षणं न दिसता येतो सायलेंट हार्ट अटॅक, शरीरातील 'या' बदलांवरुन ओळखा त्याची चाहुल
Silent Heart Attack Symptoms : अनेकदा आपण ऐकतो की, ठणठणीत असूनही त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला. हा सायलेंट हार्ट अटॅक आहे. याची लक्षणे आणि घरगुती उपाय समजून घ्या
Apr 16, 2024, 01:23 PM IST