sikandar

सिकंदर चित्रपटाचा टीझर ठरला ब्लॉकबस्टर, निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय

सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' रिलीज होण्याच्या आधीच प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर, त्याचा टीझरही काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे. सलमानच्या सिग्नेचर स्टाइल आणि रागाने भरलेला हा ॲक्शन-पॅक टीझर चाहत्यांना चकीत करणारा आहे. 

Dec 31, 2024, 12:32 PM IST

सलमान खानचं संपूर्ण कुटुंब एकत्र विमानात, देशमुख कुटुंबानं वेधलं लक्ष तर सोहेल खाननं शेअर केला खास VIDEO

सलमान खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा भाऊ आणि निर्माता सोहेल खान यानी एक खास फॅमिली व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण खान कुटुंब एकत्र विमानात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानच्या खास मैत्रीण युलिया वंतूर, अभिनेता रितेश देशमुख, आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्यासह अन्य कुटुंबीय आणि मित्रदेखील सोबत आहेत.

 

Dec 28, 2024, 01:18 PM IST

Watch : फोर टायर केक, मित्रांसोबत दिली पोझ.... सलमान खानच्या बर्थडेचा Inside Video

Salman Khan Birthday: सलमान खानने 59 वा बर्थ डे साजरा करत आहे. सुपरस्टारचा फुल स्वॅगमध्ये वाढदिवस साजरा झाला आहे. 

Dec 27, 2024, 03:40 PM IST

2025मध्ये सलमान खान देणार चाहत्यांना मोठं सरर्प्राइज; 3 नवीन चित्रपटांची घोषणा

सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. 2025 मध्ये सलमान खान तीन मोठ्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चा सुरु असून, या चित्रपटांसाठी चाहत्यांचा उत्साह सातत्याने वाढत आहे. 

Dec 27, 2024, 01:08 PM IST

'आजाद' ते 'अल्फा'पर्यंत , 2025 मध्ये 'हे' चित्रपट घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'आजाद' ते 'अल्फा'पर्यंत , 2025 मध्ये 'हे' चित्रपट घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

 

Nov 27, 2024, 06:00 PM IST

'माझा चित्रपट फ्लॉप झाला पाहिजे'; दुसरा चित्रपट मिळताच डेब्यू चित्रपट फ्लॉप व्हावा अशी होती 'या' सुपरस्टारची इच्छा

This Actor Wanted His Debut Film to Flop : या अभिनेत्याची इच्छा होती की त्याचाच डेब्यू चित्रपट हा फ्लॉप व्हावा...

Sep 20, 2024, 04:48 PM IST

शालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार

School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत. 

Mar 15, 2024, 02:10 PM IST

‘अलेक्झांडर द ग्रेट’ची कबर सापडली!

‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणून ओळखला जाणारा ग्रीसचा जगज्जेता सिकंदर याची कबर सापडल्याची बातमी आहे. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही ग्रीस सरकारनं स्पष्ट केलंय.

Aug 28, 2013, 01:06 PM IST