sidharth malhotra wife

Kiara Advani ची नाचत-ठुमकत स्वत: च्या लग्नात एन्ट्री, Unseen Video समोर

Sidharth - Kiara च्या लग्नाचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर सगळीकडेच त्यांच्या लग्नाचीच चर्चा आहे. 

Feb 10, 2023, 02:02 PM IST

Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण

Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

Feb 8, 2023, 09:46 AM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

Sidharth-Kiara : 'या' दिवशी सिद्धार्थ-कियारा अडकणार लग्नबंधनात

Sidharth-Kiara Marriage : सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचं मुहूर्त ठरला आहे. 

Oct 30, 2022, 03:38 PM IST