sidharth malhotra new movie

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

Sidharth-Kiara : 'या' दिवशी सिद्धार्थ-कियारा अडकणार लग्नबंधनात

Sidharth-Kiara Marriage : सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचं मुहूर्त ठरला आहे. 

Oct 30, 2022, 03:38 PM IST