side effects of refrigerated eggs

Side Effects Of Refrigerated Eggs: अंडी फ्रीजमध्ये ठेवून खाताय का? थांबा मोठी चूक करताय!

Side Effects Of Refrigerated Eggs: कदाचित तुमच्याही घरातील फ्रिजमध्ये अंडी ठेवली असतील. पण तुम्हाला माहितीये का? अंडी फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात. 

Oct 22, 2023, 11:00 AM IST