siddhivinayak

सिद्धिविनायक मंदिर २० जानेवारीपासून बंद

मुंबईचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायक मंदिर येत्या २० जानेवारी - २५ जानेवारी दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन या काळात घेता येणार नाही.

Jan 18, 2016, 06:58 PM IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!

मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. 

Jan 1, 2016, 12:01 PM IST

नववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी

नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.

Jan 1, 2015, 11:21 AM IST

अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगा

अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगा

Dec 9, 2014, 10:04 AM IST

श्रीगणेशजयंती : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची रिघ

चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होतोय.

Feb 3, 2014, 10:03 AM IST

भक्तांना त्रास देणाऱ्यांना 'फिल्मी स्टाईल' अटक!

देवाकडे साकडं घालण्यासाठी अनेक भक्त प्रत्येक सोमवारी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. याच भक्तांना परतीच्या प्रवासात मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं.

Aug 28, 2013, 11:45 AM IST

सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद

मुंबईकरांच् श्रद्धास्थान असेलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. आजपासून म्हणजे १६ ते २०जानेवारीदरम्यान सिद्धिविनायकाचं दर्शन बंद राहणार आहे.

Jan 15, 2013, 11:46 AM IST

बाळासाहेबांसाठी शिवसैनिक `सिद्धिविनायक` चरणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती आता स्थिर असल्याची बातमी सांगताना शिवसेना नेते सुभाष देसाईंनी शिवसैनिकांच्या प्रर्थनेला यश आल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती सुधारावी, यासाठी शिवसैनिकांनी होम हवन, यज्ञ यागांचाही मार्ग स्वीकारला. तसंच मुंबईमधील सिद्धिविनायकाच्या चरणी शिवसैनिकांची गर्दी जमली होती.

Nov 15, 2012, 07:43 PM IST