siddharth chandekar fear

'मी यापासून कायम लांब पळालो, पण आता...', सिद्धार्थ चांदेकरला वाटते 'या' गोष्टीची भीती

सिद्धार्थ चांदेकर हा 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने त्याला कायमच एका गोष्टीची भीती वाटते, याचा खुलासा केला आहे. 

Jan 21, 2024, 03:13 PM IST