siddhant kapoor gateway to india

महेंद्र कपूर यांचा नातू सिद्धांत कपूरची 'गेटवे टू इंडिया' नवनवीन संगीत प्रस्तुती

सिद्धांत आणि जॉन यांना 4,400 मैलांचे अंतर आणि कोविड-19 रोखू शकले नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी सक्सेसफुल संगीत रचना केली. 

Jun 4, 2024, 05:09 PM IST