Siddhaanth Surryavanshi Died: सिद्धान्त सूर्यवंशी यांच्या निधनानंतर पत्नीची भावनिक पोस्ट Viral...
सिद्धांतच्या मृत्यूनंतर सिद्धांतच्या पत्नीने सोशल मीडियावर अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी पाहता पाहता व्हायरल होत आहे.
Nov 13, 2022, 11:29 PM ISTHealth Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा!
Causes Of Heart Attack: गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Nov 13, 2022, 01:28 AM ISTपहिल्या अपयशी लग्नानंतर सिद्धांतनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच सोडली पत्नीची साथ
siddhaanth vir surryavanshi death : अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (siddhaanth vir surryavanshi ) यानं वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धांतची अकाली एक्झिट फक्त चाहत्यांनाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांनाही पुरती कोलमडून टाकणारी आहे.
Nov 12, 2022, 07:36 AM ISTGym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या
जाणून घ्या जीमला जाण्यासाठीचं योग्य वय
Nov 11, 2022, 04:12 PM ISTSiddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या
तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या
Nov 11, 2022, 03:37 PM ISTकलाजगताला मोठा धक्का ! या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
जिममध्ये वर्कआऊट करताना तो अचानक बेशुद्ध पडला. (heart attack after workout in gym) . त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
Nov 11, 2022, 03:21 PM IST