shyamchi aai trailer attracted the attention

'प्रत्येकाची आई अशीच असते का?' 'श्यामची आई' चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्या अनुषंगाने त्यावेळचा पेहराव,देहबोली,भाषा आणि संवाद या सगळ्या गोष्टींवर घेतलेली मेहनत श्यामची आई चित्रपटाच्या ट्रेलरमधनं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधून समोर आलेले श्याम आणि त्याच्या आईमधील काही सीन व संवाद प्रत्येकाला भावुक करतीलच पण बरोबरीनं जगण्याची एक नवी प्रेरणा देऊन जातील. 

Oct 28, 2023, 05:22 PM IST