shyam chi aai new movie

'श्यामची आई' पाहायला जाण्याअगोदर वाचा सिनेमाचा रिव्ह्यू

श्यामची आई या पुस्तकाबद्दल ऐकलंच असेल, आता जेव्हा ही  कादंबरी  चित्रपटाच्या रूपात  पडद्यावर येते म्हंटल्यावर प्रत्येकाच्या मनाची  उत्सुकता शिगेला पोहचलीच असणार. अत्रेंचा श्यामची आई हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला माहितच आहे, आता एकविसाव्या शतकात दिग्दर्शक म्हणून सुजय डहाकेने श्यामची आई हा चित्रपट पुन्हा कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक आँफ व्हाईट रूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

Nov 13, 2023, 07:19 PM IST

येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी 'श्यामची आई

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.

Sep 30, 2023, 04:08 PM IST