shukra rahu yuti rashifal

Rahu-Shukra Yuti: शुक्राची मित्र ग्रह राहूसोबत होणार युती; 'या' राशींना होऊ शकते धनप्राप्ती

Rahu Venus Conjunction 2024: मीन राशीमध्ये राहु उपस्थित असल्याने अशा स्थितीत राहू आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे.

Feb 27, 2024, 07:18 AM IST