shukra mangal positive impact

Mangal-Shurka Yuti: वर्षाच्या अखेरीस शुक्र-मंगळाची होणार युती; 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ

Mangal Shurka Yuti 2023: शुक्र आणि मंगळाच्या संयोगामुळे काही राशींना लाभ होणार आहेत. यावेळी काही लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि धनात वाढ होणार आहे. जाणून घेऊया मंगळ आणि शुक्राच्या संयोगाने कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Dec 12, 2023, 07:28 AM IST