shukra and shani ki yuti 2024

Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा

Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 

Jan 7, 2024, 09:50 PM IST

Shukra-Shani Yuti: 30 वर्षानंतर शनी-शुक्राची होणार युती; 2024 मध्ये 'या' राशींना लाभ मिळण्याची शक्यता

Conjunction Of Saturn And Venus 2024: शनिदेव सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहेत आणि 2024 च्या सुरुवातीला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे.

Dec 8, 2023, 07:31 AM IST