shubman gill video

IND vs WI 5th T20 : अमेरिकेत शुभमन गिलला करायचंय काय? ईशानचं नाव घेत अर्शदीपने केली पोलखोल; पाहा Video

Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.

Aug 13, 2023, 03:48 PM IST

Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video

Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.

Jun 11, 2023, 12:14 AM IST

AUS vs IND: शुभमन गिल Out की Not Out? कांगारूंकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Wicket Video: कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं. 

Jun 10, 2023, 08:50 PM IST

VIDEO: न्यूझीलंडमध्येही खेळतोय 'विराट', विश्वास नाही बसत? मग पाहा व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याच्या कोचिंगमध्ये भारताची अंडर-१९ टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहे.

Jan 20, 2018, 08:31 PM IST