श्रीकर परदेशींची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती
महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी... राज्यातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधाकामावर हातोडा चालवणारे परदेशी 'बुलडोजर मॅन' म्हणूनही ओळखले जातात.
Apr 1, 2015, 11:03 AM ISTपरदेशी यांची अखेर बदली, अजित पवारांचे अभय खोटे
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर आज बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे बुलडोझर मॅन अशी त्यांची ओळख होती. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्याने त्यांची राष्ट्रवादीने उचल बांगली केली आहे. त्यांची महानिरिक्षक मुद्रांक शुल्क म्हणून बदली करण्यात आली आहे.
Feb 7, 2014, 07:48 PM IST