shivsena

राणा दाम्पत्याची अखेर जेलमध्ये रवानगी, पाहा व्हीडिओ

नवनीत राणा (Navneet Rana) यांचा मुक्काम भायखळा जेलमध्ये तर रवी राणा (Ravi Rana) यांचा रात्रीचा मुक्काम तळोजा जेलमध्ये असणार आहे. 

Apr 24, 2022, 11:20 PM IST

रवी राणा आणि नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट काय आला? पाहा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 24, 2022, 08:57 PM IST

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला, भाजपचं रविवारी राज्यभर आंदोलन

भाजपेचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आला आहे. 

Apr 23, 2022, 11:56 PM IST

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत.

Apr 23, 2022, 11:09 PM IST

किरीट सोमय्या यांनी घेतली राणा दाम्पत्याची भेट, पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या भेटीसाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. 

Apr 23, 2022, 10:43 PM IST
maharashtra legislative council lop pravin darekar president rule PT3M6S

VIDEO | मुंबईतील राड्यांमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट?

maharashtra legislative council lop pravin darekar president rule

Apr 23, 2022, 07:00 PM IST

राणा दाम्पत्याला अटक, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

मुंबईत  राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या (President Rule) चर्चेने जोर धरला आहे.

Apr 23, 2022, 06:54 PM IST