नाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?
Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए. हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 25, 2024, 08:04 PM ISTमहायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?
Loksabha 2024 : उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे.. मात्र याच नाशिकमधला महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.. आता तर भुजबळांमुळे नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट आलाय.
Apr 23, 2024, 07:36 PM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTखातेवाटपाचा 'अर्थ' जुळेना, शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधला तिढा सुटता सुटेना
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलंय. आता दिल्लीतूनच खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत.
Jul 12, 2023, 09:25 PM ISTMaharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण आहे अत्यंत महत्त्वाचं... । Shinde Pawar Meet
Maharashtra CM Eknath Shinde Meets NCP chief Sharad Pawar at breach candy hospital in Mumbai. CM Shinde took review of Sharad Pawars health and gave greetings
Nov 4, 2022, 08:50 PM IST