shivam tewari

अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?

अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

Aug 18, 2017, 02:42 PM IST